Terms & Conditions
DeokarMaratha.in हा फक्त सुशिक्षित मराठा समाजासाठीचा मोफत ऑनलाइन क्लासिफाईड प्लॅटफॉर्म आहे, जो MarathiVadhuVarSuchak.com कडून चालवला जातो. DeokarMaratha.in वर दाखवले जाणारे सर्व वधू वरांचे प्रोफाईल्स MarathiVadhuVarSuchak.com वरील नोंदणीकृत सदस्यांचे आहेत. या पोर्टलला आणि वापरकर्त्यांना MarathiVadhuVarSuchak.com च्या टर्म्स आणि कंडिशन्स लागू होतात, कारण DeokarMaratha.in ऑनलाइन क्लासिफाईड प्लॅटफॉर्म सुशिक्षित मराठा वधू वरांचे प्रोफाईल्स डिस्प्ले करण्याचे माध्यम आहे.
MarathiVadhuVarSuchak.com वर सुशिक्षित मराठा वधू वरांसाठी नोंदणी मोफत आहे, ज्यामुळे त्यांची प्रोफाइल DeokarMaratha.in वर अतिरिक्त शुल्काशिवाय दिसू शकते. त्यामुळे वापरकर्त्यांनी टर्म्स आणि कंडिशन्स काटेकोर पालन करावे. या सुशिक्षित वधू वरांचे प्रोफाईल्स मोबाईल वेरिफाइड असतात. हे पोर्टल फक्त मराठा समाजातील सुशिक्षित विवाह इच्छुक वधू वरांचे प्रोफाईल्स पाहण्याचे सोपे माध्यम आहे.
DeokarMaratha.in वर सर्व नियम MarathiVadhuVarSuchak.com मधील लागू होतात, ज्यामध्ये विविध नियमांची माहिती देण्यात आली आहे आणि वापरकर्त्यांनी त्याचे पालन करावे ही नम्र विनंती. DeokarMaratha.in चे वापरकर्ते या सर्व टर्म्स आणि कंडिशनशी सहमत आहेत, असे समजण्यात येते आणि कुठल्याही वादाचे निराकरण पालक प्लॅटफॉर्मद्वारे ठरवलेल्या धोरणे आणि न्यायक्षेत्रानुसार होईल याची कृपया नोंद घ्यावी.
DeokarMaratha.in
Connecting Educated Maratha Vadhu Var
Powered by MarathiVadhuVarSuchak.com